Ladaki Bahin Yojana February Installment: लाडक्या बहिणींनो सावधान! घरात ‘या’ ५ गोष्टी असतील तर हप्ता बंद होऊ शकतो
महाराष्ट्रातील महिलांसाठी महत्त्वाची ठरलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. एका बाजूला अनेक महिलांच्या खात्यात डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचे एकत्रित ₹३,००० जमा होण्यास सुरुवात झाली आहे, तर दुसऱ्या बाजूला काही लाभार्थींना हप्ता बंद झाल्याचा अनुभव येत आहे. त्यामुळे “नेमकं काय चाललंय?” असा प्रश्न महिलांमध्ये उपस्थित होत आहे. राज्य सरकारकडून मिळालेल्या माहितीनुसार, … Read more