PM Kisan 22nd Installment Date: शेतकरी बांधवांसाठी मोठी बातमी! २२ वा हप्ता ₹२,००० ‘या’ दिवशी खात्यात?
PM Kisan 22nd Installment Date : देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारची Pradhan Mantri Kisan Samman Nidhi (PM Kisan) योजना ही थेट आर्थिक आधार देणारी महत्त्वाची योजना ठरली आहे. आतापर्यंत २१ हप्ते यशस्वीरित्या वितरित झाले असून, आता सर्वांचे लक्ष २२ व्या हप्त्याकडे लागले आहे. PM Kisan 22nd Installment Date शेतकरी बांधवांमध्ये पुढचा हप्ता नेमका कधी येणार? … Read more